फलक प्रसिद्धीकरता
केरळमधील पाद्री रेव मनोज केजी यांनी प्रसिद्ध शबरीमला मंदिरात भगवान अय्यप्पांचे ४१ दिवसांचे व्रत पाळल्यावरून चर्चने त्यांना विरोध केला. यानंतर पाद्री केज यांनी चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत केला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/719131.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?