सातारा शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप प्रस्‍तावित !

नागरिकांना पायाभूत सुविधा देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप नवीन खांबांसह बसवण्‍यात येणार आहेत. यासाठी सातारा नगरपालिकेने २ कोटी ४८ लाख रुपयांचा प्रस्‍ताव सिद्ध केला आहे.

‘ठाणे बंद’ला संमिश्र प्रतिसाद !

जालना येथे मराठा आंदोलनात झालेल्‍या अमानुष लाठीमाराच्‍या निषेधार्थ, तसेच मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्‍या वतीने ११ सप्‍टेंबर या दिवशी ठाणे बंद पुकारण्‍यात आला होता. 

राधाकृष्‍ण विखे पाटील यांना काळे फासणार्‍यास ‘मल्‍हार सेने’कडून ५१ सहस्र रुपयांच्‍या पारितोषिकाची घोषणा !

८ सप्‍टेंबर या दिवशी धनगर समाजाच्‍या शेखर बंगाळे नामक तरुणाने भाजपचे नेते तथा राज्‍याचे महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अंगावर भंडारा उधळून धनगर समाजाला आरक्षणाची मागणी केली होती.

‘आज तक’ वृत्तवाहिनीकडून हिंदूंच्‍या देवता आणि राजा मुचकुंद यांचा अवमान !

विनोदनिर्मिती करण्‍याच्‍या नावाखाली अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांचा असा अवमान करण्‍याचे धाडस या वाहिनीने कधी दाखवलेले नाही, हे लक्षात घ्‍या !

दाऊदने ‘राहुल’ असल्याचे सांगूून मंदिरात केले हिंदु दलित मुलीशी लग्न !

धर्मांध मुसलमानांकडून लव्ह जिहादविरोधी कायद्याला वाकुल्या दाखवल्या जात असतांना निष्क्रीय रहाणे पोलिसांना लज्जास्पद !‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने जमावाचा उद्रेक !

संतप्त जमावाने धर्मांधांच्या दुकानांची तोडफोड करून टपर्‍या जाळल्या. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात संगणकीय ज्ञानजाल (इंटरनेट) सेवा बंद करण्यात आली आहे.

खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करा !

पंतप्रधान मोदी यांनी कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून भारतीय दूतावास आणि हिंदूंची मंदिरे यांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास जस्टिन ट्रुडो यांस सांगितले.

परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता !

यापूर्वी चीनच्या सैन्याच्या ‘रॉकेट फोर्स’चे प्रमुखही बेपत्ता झाले होते.

दुर्गापूजेची अनुमती दिली जाऊ शकते, तर हिंदूंच्याच अन्य देवतांच्या पूजेची अनुमती का दिली जाऊ शकत नाही ?

न्यायालयाने म्हटले, ‘आसनसोल-दुर्गापूर विकास प्राधिकरणाचा अनुमती नाकारण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. राज्यघटनेच्या कलम १४ चे हे उल्लंघन आहे.

(म्हणे) ‘सनातन धर्माविरुद्ध पुढील २०० वर्षे बोलत राहू !’ – उदयनिधी स्टॅलिन

सहस्रो वर्षांपासून असुर आणि काही शतके मोगल यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन धर्म आजही जिवंत आहेत, तर नष्ट करणारे स्वतःच नष्ट झाले आहेत, हेच परत परत होत रहाणार आहे !