सहनशील आणि रुग्णाईत असतांनाही देवाच्या अनुसंधानात असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले राख (तालुका पुरंदर), जिल्हा पुणे येथील कै. वसंत किसन गायकवाड (वय ७४ वर्षे) !

‘२.९.२०२३ या दिवशी मु.पो. राख, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. ११.९.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे.

सातारा येथील साधिका सौ. वैशाली अमित घाडगे यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव आणि गुरुकृपा यांमुळे त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सातारा येथील साधिका सौ. वैशाली अमित घाडगे यांचा गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) असलेला भाव आणि गुरुकृपा यांमुळे त्यांना विविध अनुभूती आल्या.

सोजत रोड (राजस्थान) येथील श्रीमती अर्चना लढ्ढा यांना विमानप्रवास करतांना आलेल्या अनुभूती

‘मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात यायचे होते. तेव्हा ‘जोधपूरहून भाग्यनगरमार्गे गोवा’, असा विमानमार्ग होता. त्या वेळी हवामान अतिशय प्रतिकूल होते. पावसामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला.

मुलांमध्ये अल्कोहोल सेवनापेक्षाही अमली पदार्थांचे व्यसन करण्याचे प्रमाण अधिक !

मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होतील आणि त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल. त्यामुळे ते केवळ भ्रमणभाषचा वापर करण्याऐवजी मैदानी खेळ खेळण्याकडेही लक्ष देतील, हे नक्की !