
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्राची निर्मिती नक्कीच करील, अशी हिंदु समाजाची भावना आहे. हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे, हे सत्य आहे. संघ हे नक्की करील, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. यात काही आक्षेप नाही; पण सर्व भारतियांची काळजी घ्या. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांनी १ सप्टेंबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !