मेवात (हरयाणा), देहली आणि मणीपूर येथे दंगल घडवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याच्‍या मागणीसाठी सोलापूर अन् बीड येथेे आंदोलन !

मणीपूर, देहली आणि मेवात (हरयाणा) दंगलीत सहभागी दंगलखोरांवर ‘बेकायदेशीर कृत्‍य प्रतिबंधक कायदा’, ‘संघटित गुन्‍हेगारी’, ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायदा’ आदी कठोर कायद्यान्‍वये गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत अशी मागणी हिंदु जनजागृती समितीतर्फे करण्यात आली.

बुद्धीबळातील प्रज्ञावंत !

क्रीडा क्षेत्रात ‘महान’ असण्‍यासह विनम्र आणि सभ्‍य असणारे खेळाडूच क्रीडाप्रेमींच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवतात !

हिंदूंनो, धर्मशास्‍त्र जाणा !

‘हिंदु धर्मातील सण-उत्‍सव आपल्‍या सर्वांगीण कल्‍याणासाठी आहेत’, हे समजून धर्माचरण करून मनुष्‍यजन्‍माचे सार्थक करून घ्‍या !

अशा शाळांची मान्‍यता रहित करा !

अजमेर (राजस्‍थान) येथील सोफिया शाळेतील सर्व विद्यार्थ्‍यांकडून ‘क्रीडा प्रकारां’च्‍या नावाखाली वैद्यकीय प्रमाणपत्र मागवण्‍यात आले. यामध्‍ये त्‍यांना त्‍यांची कंबर आणि नितंब यांचा आकारही नमूद करण्‍याची सूचना करण्‍यात आली आहे.

ख्रिस्‍ती संस्‍थांच्‍या भयावह कृत्‍यांविषयी मदुराई (तमिळनाडू) खंडपिठाचा निवाडा !

ख्रिस्‍ती सेवेच्‍या नावाखाली भोळ्‍या भाबड्या लोकांना शाळा, शिक्षण, चांगल्‍या नोकर्‍या, आरोग्‍याची काळजी यांसारखी प्रलोभने देतात. या ठिकाणी त्‍यांनी अनाथ मुलींना त्‍यांच्‍या संस्‍थेमध्‍ये भरती केले. त्‍यानंतर त्‍यांचे लैंगिक शोषण केले आणि त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केले.

नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्‍थान !

हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (हरियाणा) हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्‍या अन्‍वेषणातून आता पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते.

बहुगुणी शेवग्‍याच्‍या झाडाची लागवड करा !

आताच्‍या काळात शेवग्‍याच्‍या फांद्या लावल्‍या, तर त्‍यांना मुळे फुटतात. आवश्‍यकतेनुसार कृषीसंबंधी जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन प्रत्‍येकाने आपल्‍या परिसरात शेवग्‍याचे न्‍यूनतम एक झाड लावावे. आपत्‍काळासाठी हे झाड पुष्‍कळ उपयुक्‍त आहे.

होमिओपॅथी उपचाराचे लाभ आणि ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !

भारताची परराष्‍ट्र धोरणांची चालू असलेली घोडदौड

भारत चीनच्‍या सीमेवरच्‍या १९ जिल्‍ह्यांमधील ३ सहस्र खेड्यांचा चीनशी संघर्षाच्‍या दृष्‍टीने विकास केला जाईल.

मनातील विचार न्‍यून होण्‍यासाठी भावावस्‍थेत रहाणे आणि त्‍यांच्‍याकडे साक्षीभावाने पहाणे आवश्‍यक !

‘तीव्र आध्‍यात्मिक त्रास असणार्‍यांच्‍या मनातील विचारांचे प्रमाण तीव्र असते. अशा वेळी ते विचार न्‍यून होण्‍यासाठी त्‍यांनी स्‍वयंसूचना घेतल्‍यास त्‍याचा उपयोग होत नाही. त्‍या विचारांतून बाहेर पडण्‍यासाठी साधकांची भावावस्‍थाच असावी लागते.