ऑनलाईन खेळ खेळण्यासाठी नोकराची मालकाच्या घरात चोरी !
अल्प कालावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या मागे लागल्याने अशा घटना घडत आहेत. ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून पैसे मिळवणे हा एकप्रकारचा जुगारच आहे. याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन खेळांवर बंदीच हवी !
अल्प कालावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या मागे लागल्याने अशा घटना घडत आहेत. ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून पैसे मिळवणे हा एकप्रकारचा जुगारच आहे. याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन खेळांवर बंदीच हवी !
ज्योतिष हे एक शास्त्र आहे; मात्र त्याचा अशा गोष्टींसाठी उपयोग करणे, हे दुर्दैवी आहे !
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अनुमती देण्यापूर्वी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच सुरक्षिततेच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्पुरती थांबवण्यात यावी, असे या याचिकेत म्हटले आहे.
विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी शिष्टमंडळास दिले आहेत.
बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे
श्री. रमेश शिंदे पुढे नमूद करतात की, प्रत्येक कामाचा आरंभ हा देवतेच्या आशीर्वादाने करणे, त्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे.
अश्वमेध यज्ञ म्हणजे सूक्ष्म जगतात देवतत्त्वाची वृद्धी करण्याचा प्रयोग आहे. या निमित्ताने समाजात जे चांगले लोक आहेत, त्यांना संघटित करणे, त्यांना समाजनिर्मितीच्या कार्यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
या प्रकरणी विधीमंडळाने निर्णय घेण्याचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला होता. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीने जिल्ह्यातील काही बाजार समितीचे लिलाव पूर्ववत् चालू झाले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य ४० टक्के केल्याने ३ दिवसांपासून बाजार समित्या बंद होत्या.
सीमा देव यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी वर्ष २०२० मध्ये सीमा देव या ‘अल्झायमर्स’ या आजाराने ग्रस्त होत्या. सीमा देव आणि त्यांचे दिवंगत यजमान अभिनेते रमेश देव यांनी ‘आनंद’ या चित्रपटात केलेली भूमिका विशेष गाजली.