
‘तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्यांच्या मनातील विचारांचे प्रमाण तीव्र असते. अशा वेळी ते विचार न्यून होण्यासाठी त्यांनी स्वयंसूचना घेतल्यास त्याचा उपयोग होत नाही. त्या विचारांतून बाहेर पडण्यासाठी साधकांची भावावस्थाच असावी लागते. त्यामुळे साधकांनी त्यांच्या मनात विचार येताक्षणी भावावस्थेत जावे. त्यामुळे त्यांना विचारांकडे साक्षीभावाने पहाणे सोपे जाईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पूर्वी एका कुटुंबासारखा एकत्रित असलेला समाज, आणि आजचा हा तुकड्या तुकड्यात विखुरलेला समाज !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !