मुंबईत गणेशोत्‍सवात ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपक वापरण्‍यास अनुमती !

यावर्षी गणेशोत्‍सवात केवळ ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपकाचा वापर करण्‍यास जिल्‍हाधिकार्‍यांनी अनुमती दिली आहे. त्‍यामुळे सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीने तीव्र अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली आहे.

सांताक्रूझ (मुंबई) येथे हॉटेलला लागलेल्‍या आगीत ३ जणांचा मृत्‍यू !

सांताक्रूझ येथील ‘गॅलेक्‍सी’ हॉटेलला आग लागून ३ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. यामध्‍ये ५ जण घायाळ झाले आहेत. २७ ऑगस्‍ट या दिवशी दुपारी १ वाजण्‍याच्‍या वेळेत ही दुर्घटना घडली. आग लागल्‍यानंतर काही घंट्यांतच अग्‍निशमन दलाचे जवान आणि पाण्‍याचे टँकर घटनास्‍थळी पोचले.

भीषण भूस्‍खलन !

सध्‍या हिमाचल प्रदेशमधून अतीवृष्‍टीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रलयाच्‍या घटनांची  वृत्ते येत आहेत. भूस्‍खलनामुळे घरे आणि इमारती या पत्त्याच्‍या बंगल्‍याप्रमाणे कोसळून जीवित अन् वित्त यांची हानी होत आहे.

श्री गणेशमूर्ती शास्‍त्रानुसारच हवी !

वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्‍हास, ग्‍लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्‍याचे आव्‍हान आपल्‍यापुढे उभे आहे.

वृक्षगणनेसाठी ३ कोटी रुपये खर्च करणार ! – नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिकेने वृक्षगणनेसाठी ३ कोटी रुपये खर्च करण्‍याचा निर्णय घेतला आहे. एका झाडामागे किमान १२ ते १८ रुपयांचा खर्च अपेक्षित धरून वृक्षगणनेच्‍या निविदा मागवण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्‍त दिलीप नेरकर यांनी दिली.

इस्‍लामी देशांतील हिंदूंची स्‍थिती जाणा !

मलेशियाचे पंतप्रधान दातूक सेरी अन्‍वर इब्राहिम यांनी काही दिवसांपूर्वी सेलांगोर येथील एका मशिदीत नमाजपठणानंतर एका हिंदु तरुणाचे उघडपणे धर्मांतर करून त्‍याला इस्‍लामची दीक्षा दिली. याला मलेशियातील हिंदूंकडून विरोध केला जात आहे.

न्‍यायव्‍यवस्‍थेत पालट करतांना लक्षात घ्‍यावयाची सूत्रे !

‘भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्‍ये नुकतेच कायदेविषयक एक विधेयक प्रस्‍तुत केले. सध्‍या सरकार भारतातील जुन्‍या कायद्यांना रहित करून त्‍यात नव्‍याने सुधारणा करण्‍याची प्रक्रिया करत आहे.

काश्‍मिरी पंडितांवरील अत्‍याचारांस ‘अजान’च कारणीभूत ! – श्रवण कुमार रायकर, हिंदू महासभा, कर्नाटक

दिवसातून ५ वेळा ‘लाऊडस्‍पीकर’द्वारे ‘अजान’ (नमाजपठणाला लोकांना बोलवण्‍यासाठी उच्‍चस्‍वरात दिली जाणारी बांग) देण्‍याची पद्धत आहे. ही बांग प्रत्‍येक गल्लीत ऐकायला येण्‍यासाठी मोठ्या आजावात दिली जाते.

काँग्रेसच्‍या इंदिरा गांधी यांनी मिझोरामवर बाँबद्वारे आक्रमण का केले ?

यापूर्वीच्‍या काँग्रेस राजवटीत ज्‍या काळ्‍या कारवाया लपवण्‍यात आल्‍या, त्‍या बाहेर काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

फाळणीच्‍या वेळीच जर भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित केले असते, तर देशातील अर्ध्‍या अधिक समस्‍या सुटल्‍या असत्‍या ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

वर्ष १९४७ मध्‍ये धर्माच्‍या आधारावर देशाची फाळणी झाली, हे आपण सर्वजण जाणतोच. मुसलमान बहुसंख्‍य होते; म्‍हणून त्‍यांना पाकिस्‍तान दिले. मग जे उरले ते काय ? ज्‍या न्‍यायाने मुसलमानांना पाक दिला, त्‍याच न्‍यायाने हिंदूंना हिंदुस्‍थान मिळाला आणि या देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’..