मुंबई – सांताक्रूझ येथील ‘गॅलेक्सी’ हॉटेलला आग लागून ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ५ जण घायाळ झाले आहेत. २७ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजण्याच्या वेळेत ही दुर्घटना घडली. आग लागल्यानंतर काही घंट्यांतच अग्निशमन दलाचे जवान आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पोचले. काही घंट्यांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घायाळांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आग लागण्यामागील कारणाविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सांताक्रूझ (मुंबई) येथे हॉटेलला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू !
सांताक्रूझ (मुंबई) येथे हॉटेलला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू !
नूतन लेख
पुणे येथे विसर्जन हौदांवरील कर्मचार्यांकडून पैशांची मागणी
छत्रपती संभाजीनगर येथे गणेशोत्सव मंडळांचा धार्मिक देखाव्यांवर भर !
पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्या महाबळेश्वरच्या ३ जणांना अटक
पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !
दगडूशेठ ट्रस्टने ब्राह्मणभोजन घातल्याने आव्हाडांना पोटशूळ !
श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी अधिकारी पदावर वीणा मोरे-पाटील !