फलक प्रसिद्धीकरता
मलेशियाचे पंतप्रधान दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी काही दिवसांपूर्वी सेलांगोर येथील एका मशिदीत नमाजपठणानंतर एका हिंदु तरुणाचे उघडपणे धर्मांतर करून त्याला इस्लामची दीक्षा दिली. याला मलेशियातील हिंदूंकडून विरोध केला जात आहे.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/714910.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !