प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विकणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर राज्‍यशासनाची बंदी आहे. त्‍याचसमवेत राष्‍ट्रध्‍वजाचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी अशा विक्रेत्‍यांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत.

पुणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक अध्‍यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून कारवाई करण्‍यात यावी, अशी तक्रार डेक्‍कन पोलीस ठाण्‍यामध्‍ये महात्‍मा गांधी यांचे पणतूू तुषार गांधी यांनी केली आहे.

अराजकतेच्‍या उंबरठ्यावर ‘पाप’स्‍तान !

पाकिस्‍तानमधील अनेक प्रांतांमध्‍ये उठावासारखी स्‍थिती असून पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याचीही शक्‍यता असल्‍याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्‍यक आहे. या स्‍थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करावा. असे झाल्‍यास तो जागतिक स्‍तरावरील मुत्‍सद्देगिरीचा एक उत्‍कृष्‍ट नमुना ठरेल !

नवी मुंबई विमानतळाजवळील मार्गांवर दि.बा. पाटील यांच्‍या नावाचे फलक लावले !

नवी मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्‍याचा ठराव राज्‍य सरकारने विधीमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहांत संमत केला आहे; परंतु अद्याप केंद्राकडे हा ठराव पाठवून संमत करून घेण्‍यात आलेला नाही.

१२ ऑगस्‍टला पुणे येथील नवीन उड्डाणपुलाचे उद़्‍घाटन !

मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील पुणे येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्‍त्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. १२ ऑगस्‍ट या दिवशी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते चांदणी चौकातील मार्गांचे लोकार्पण करण्‍यात येणार आहे.

अध्‍यात्‍म हे भारताचे वैभव आहे ! – भागवताचार्य श्रद्धेय स्‍वामी पंढरीनाथ महाराज शास्‍त्री

जाधवर ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूटच्‍या वतीने ७ वा श्रीमद़्‍भागवत भक्‍ती कथा ज्ञानयज्ञ महोत्‍सव नर्‍हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे आयोजित करण्‍यात आला आहे.

पाचोरा येथे शिवसेना आमदाराच्‍या समर्थकांकडून पत्रकाराला मारहाण !

पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या घटनेविषयी, ‘आदरणीय मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का ? लोकशाही मूल्‍यांना, स्‍वातंत्र्यासाठी झिजलेल्‍या कुटुंबांना देखील सन्‍मान नसतो का ?’ असा प्रश्‍न त्‍यांनी विचारला आहे.

लोकलगाडी थांबवणार्‍या महिलेविरोधात गुन्‍हा नोंद

जलद रेल्‍वेगाडी फलाट क्रमांक ४ ऐवजी २ वर आली होती. त्‍यामुळे महिलेने हा प्रकार केल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे सुमारे १५ मिनिटे रेल्‍वेगाडी एकाच ठिकाणी उभी होती.

पुरोगामित्‍वाचा टेंभा मिरवणार्‍या हिंदूंना चपराक !

कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने भूमी वादाच्‍या एका प्रकरणात स्‍वयंभू शिवलिंगाला हटवण्‍याचा आदेश दिल्‍याचा निर्णय लिहित असतांना उप निबंधक विश्‍वनाथ राय अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडले. त्‍यामुळे न्‍यायमूर्ती जॉय सेनगुप्‍ता यांनी तत्‍परतेने आदेश मागे घेतला.

इतिहासाचा विपर्यास करणारे आणि स्‍वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणारे ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक भालचंद्र नेमाडे !

आपला समाज आणि सरकार यांच्‍याकडून या गोष्‍टींना विरोध व्‍हायला हवा. आता हिंदूंनीच यावर विचार आणि कृती करण्‍याची आवश्‍यकता नक्‍कीच निर्माण झाली आहे. नाही तर हिंदु धर्माविषयी आणि संस्‍कृतीविषयी आपल्‍याच धर्मातील लोकांचे गैरसमज कधी दूर होणार नाहीत !