
पुणे – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये महात्मा गांधी यांचे पणतूू तुषार गांधी यांनी केली आहे. या वेळी त्यांच्या समवेत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी, अधिवक्ता असीम सरोदे, अन्वर राजन हे उपस्थित होते. ‘या तक्रारीची नोंद घेऊन अन्वेक्षण करू. योग्य ती कारवाई करू’, असे आश्वासन पोलिसांनी तुषार गांधी यांना दिले.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !