धर्मांध औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणापर्यंत पोचवणारी आझाद मैदान दंगल !

‘११ ऑगस्‍ट २०१२ हा महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील काळा दिवस म्‍हणावा लागेल. याच दिवशी आझाद मैदानाच्‍या परिसरात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली. महाराष्‍ट्रात त्‍यापूर्वीही दंगली झाल्‍या; परंतु या दंगलीमध्‍ये धर्मांधांनी महिला पोलिसांच्‍या कपड्यांना हात घातला..

घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.

खुदीराम बोस यांच्‍यासारख्‍या क्रांतीकारकांची देशभक्‍ती आणि निर्भयता !

क्रांतीकारक खुदीराम बोस यांना इंग्रज न्‍यायाधीश म्‍हणतात, ‘‘तू बाँब बनवून इंग्रज अधिकार्‍यांना मारले आहेस; म्‍हणून आज तुला मृत्‍यूदंड ठोठावण्‍यात येत आहे.’’ निर्णय ऐकतांनाही खुदीराम यांच्‍या चेहर्‍यावर हास्‍य होते.

मन करा रे प्रसन्‍न…!

शरीर आणि मन सुंदर करण्‍यासाठी स्‍वतःतील दोष अन् अहं न्‍यून करून भगवंताची उपासना केली पाहिजे, तसेच दैनंदिन उपासना केल्‍यामुळे देवाचे साहाय्‍य आणि त्‍यामुळे प्राप्‍त होणारी मानसिक स्‍थिरता मिळते. शेवटी जगद़्‍गुरु तुकाराम महाराजांनी म्‍हटल्‍याप्रमाणे ‘मन करा रे प्रसन्‍न । सर्व सिद्धीचे कारण ।’ हे लक्षात ठेवले पाहिजे !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा अनुभवतांना ‘त्‍यांना अपेक्षित अशी साधना होत नाही’, याविषयी पू. शिवाजी वटकर यांना वाटणारी खंत !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अध्‍यात्‍म शिकवून साधना आणि सेवा करून घेणे

योगमार्ग आणि संगीत

वेगवेगळ्‍या साधनामार्गातील कोणत्‍या साधनामार्गाला कोणते संगीत पूरक असते ? याविषयी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

‘देह प्रारब्‍धावरी सोडा, चित्त चैतन्‍याशी जोडा ।’ या ओळीप्रमाणे जीवन जगणार्‍या ठाणे येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

सौ. नम्रता ठाकूर या सध्‍या आजारी असून अखंड अनुसंधानात आहेत. मला त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

परमात्‍माप्राप्‍तीसाठी करायच्‍या आवश्‍यक कृती

आपले कर्म, आपले बोलणे आणि आपले व्‍यवहार यांत तुम्‍ही उद्देश आणि आश्रय ईश्‍वराचा ठेवला, तर तुमचे जीवन सत्-चित्-आनंद स्‍वरूप परमात्‍म्‍याशी भेट घालून देणारे होईल.

धर्माभिमानी आणि संतांप्रती भाव असलेली अमरावती येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली कु. राधिका राजेश मावळे (वय १४ वर्षे) !

अमरावती येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. राधिका राजेश मावळे हिची तिच्‍या आईच्‍या आणि साधिकेच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या वाचकाला स्‍वप्‍नात दर्शन देणे आणि त्‍यांनी वाचकाला ‘तुम्‍ही कोरोना निवारणासाठी सांगितलेला जप अयोग्‍य पद्धतीने करत आहात’, असे सांगणे

कृपाळू परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता !