ज्ञानवापी ही ऐतिहासिक चूक, हे मुसलमानांनी स्वीकारावे !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती !
ज्ञानवापीमध्ये त्रिशूळ कसे ?, असाही विचारला प्रश्‍न !

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ यांना वाटले, तर ते ज्ञानवापीवर बुलडोजर चालवतील !’ – असदुद्दीन ओवैसी

औरंगजेब आणि अन्य मुसलमान आक्रमक यांनी काही शतकांपूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आघात करून ते पाडले आणि तेथे मशिदी बांधला, हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत आणि तो मान्य का करत नाहीत ?

नकली आवाजाद्वारे ‘ऑनलाईन’ फसवणूक होत असल्याचे उघड !

या प्रकाराला ‘आवाज चोरून फसवणूक’ (व्हॉईस क्लोनिंग फ्रॉड) असे म्हटले जाते.

झारखंडमध्ये धर्मांतराला बळी पडलेल्या २० हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !

मुसलमानबहुल नूंह (हरियाणा) येथे भगवा यात्रेवर मुसलमानांकडून दगडफेक : काही जण घायाळ

जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे हिंदूंची स्थिती अशीच होते. मुसलमानबहुल भागात हिंदू असुरक्षित असतात, तर हिंदुबहुल भागातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंवर दादागिरी करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

उत्तरप्रदेश, बिहार आणि आंध्रप्रदेश राज्यांत लहान मुलांच्या तस्करीच्या सर्वाधिक घटना !

लहान मुलांच्या तस्करीचा विषय अत्यंत गंभीर असून यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे. यासाठी कठोर कायद्यासह सामाजिक स्तरावर सातत्याने जागृती होणेही तेवढेच आवश्यक आहे !

तुम्ही भाजपमध्ये मंत्री असतांना सरकारवर सर्वेक्षणासाठी दबाव का आणला नाहीत ? – मायावती, बहुजन समाज पक्ष

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ‘हिंदूंची मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते आणि त्याचे सर्वेक्षण केले पाहिजे’, या विधानावर मायावती यांचा मौर्य यांना प्रश्‍न !

आतंकवादी वाढवण्यासाठी मशिदी आणि मदरसे बांधले गेले ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

तुम्ही तुमच्या धर्मावर आधारित राज्य निर्माण केले. धार्मिक आतंकवादी वाढण्यासाठी तुम्ही सहस्रो मशिदी आणि मदरसे बांधले. पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात मृतांची संख्या ४५ वर पोचली आहे.

पाकिस्तानातील आत्मघातकी आक्रमणात ‘इस्लामिक स्टेट’चा हात !

पाकिस्तानने आतंकवाद पोसला. त्यामुळे त्याने जे पेरले, तेच आता उगवत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

#Exclusive : (म्हणे) ‘दिवाळीत फोडण्यात येणारे फटाके, ही पर्यावरणाची सर्वांत गंभीर समस्या !’ – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण मोजणे आणि मशिदींवरून नियमित वाजणार्‍या भोंग्यांकडे दुर्लक्ष करणे, हा उघड पक्षपातीपणा आहे. सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !