साधकांची जलद आध्‍यात्‍मिक उन्‍नती होण्‍यात त्‍यांना येणार्‍या अडचणी आणि त्‍यावरील उपाययोजना !

‘ईश्‍वरप्राप्‍ती’ हेच मनुष्‍य जन्‍माचे मूलभूत ध्‍येय आहे. त्‍यासाठी साधकांनी याच जन्‍मात तळमळीने साधना करून आध्‍यात्‍मिक उन्‍नती करून घेणे आवश्‍यक आहे. हे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी श्री गुरूंची कृपा, तसेच मार्गदर्शन यांची नितांत आवश्‍यकता आहे.

स्‍वतःतील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे नातेवाइकांशी जवळीक साधता न येणे; परंतु साधना म्‍हणून प्रयत्न केल्‍यावर न्‍यूनता स्‍वीकारून नातेवाइकांशी जवळीक साधता येणे

नातेवाइकांविषयी असलेले पूर्वग्रहाचे विचार दूर होण्‍यासाठी साधना म्‍हणून प्रयत्न करणे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्राचे देहली सेवाकेंद्रात आगमन झाल्‍यावर तेथील साधकांना आलेल्‍या त्रासदायक आणि चांगल्‍या अनुभूती

नामजप करतांना परात्‍पर गुरुदेवांचे देहली सेवाकेंद्रात आगमन होत असल्‍याचे दिसणे आणि एक सप्‍ताहानंतर प्रत्‍यक्षात गुरुदेव छायाचित्राच्‍या माध्‍यमातून येणे

कोल्‍हापूर येथील सनातन सेवाकेंद्रात वास्‍तव्‍यास असणारे संत पू. सदाशिव (भाऊ) परब (वय ८२ वर्षे) यांनी प्रयोग केल्‍यावर त्‍यांना जाणवलेली सूत्रे !

ध्‍यानमंदिरातील श्रीकृष्‍णाचे चित्र, प.पू. भक्‍तराज महाराज आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्‍ये पालट झाला आहे.’’ त्‍यानंतर आम्‍ही ते चित्र आणि छायाचित्रे पाहिली असता आम्‍हाला जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

रायबाग (बेळगाव) येथील साधिका सौ. सुरेखा विनोद सुतार यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती

ध्‍यानमंदिरातील आरती ऐकतांना माझ्‍या अंगावर रोमांच आले आणि माझी भावजागृती झाली. ‘मी जणूकाही प.पू. गुरुदेवांच्‍या चरणांजवळ बसलेेे आहे’, असे मला जाणवले. त्‍या वेळी माझे अंतःकरण भरून आले.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या धर्मध्वज पूजनाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

मला सूक्ष्मातून दिसले, ‘ध्‍वज फार उंच आहे. ध्‍वज अवकाशमंडलाला भिडला आहे.’

सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रम परिसरातील लादीवर ‘ॐ’ उमटणे

 ‘९.७.२०२३ या दिवशी रात्री ९ वाजता मी सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रम परिसरात फिरत होतो. त्‍या जागी बराच अंधार होता. चालतांना एके ठिकाणी मी अकस्‍मात् थांबलो आणि लादीकडे पाहिले असता मला तेथे ‘ॐ’चा आकार दिसला.