मुसलमानबहुल नूंह (हरियाणा) येथे भगवा यात्रेवर मुसलमानांकडून दगडफेक : काही जण घायाळ

नूंह जिल्ह्यात हिंदु संघटनेकडून काढण्यात आलेल्या भगवा यात्रेवर मुसलमानांनी घराच्या छतांवरून मोठ्या प्रमाणात केली दगडफेक !

नूंह (हरियाणा) – हरियाणातील मुसलमानबहुल नूंह जिल्ह्यात हिंदु संघटनेकडून काढण्यात आलेल्या भगवा यात्रेवर मुसलमानांनी घराच्या छतांवरून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. (धर्मांध मुसलमान नेहमीच दगड, लाठ्याकाठ्या आणि अन्य प्राणघातक शस्त्रे बाळगून सिद्ध असतात, तर हिंदूंकडे स्वसंरक्षणार्थ काहीही नसते ! – संपादक) यात काही वाहनांची हानी झाली, तर काही जण घायाळ झाले. या वेळी मुसलमानांकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याचेही वृत्त आहे. सध्या येथील स्थिती तणावपूर्ण असून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (भगवा यात्रेमध्ये धर्मांध मुसलमानांकडून अशा प्रकारचे आक्रमण होणार आहे, हे पोलिसांच्या गुप्तचर विभागाला कसे ठाऊक नाही ? अशा गोष्टी समजू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांची माहिती कशी मिळवणार ? – संपादक)

या भगवा यात्रेमध्ये एका मुसलमानाच्या हत्येचा आरोप असणारा मोनू मानेसर  सहभागी होणार असल्याचे त्याने व्हिडिओ प्रसारित करून म्हटले होते. या व्हिडिओचा मुसलमानांकडून विरोध केला जात होता.

 (सौजन्य : Zee News)

संपादकीय भूमिका

  • जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे हिंदूंची स्थिती अशीच होते. याकडे ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी डोळे बंद करून बसतात !
  • मुसलमानबहुल भागात हिंदू असुरक्षित असतात, तर हिंदुबहुल भागातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंवर दादागिरी करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना मुसलमानबहुल भागात हिंदू असुरक्षित असू नयेत, असेच हिंदूंना वाटते !