५६ टक्के तरुणी, तर ३२ टक्के पुरुष घरापासून दूर असल्यावर शारीरिक संबंध ठेवतात !

केंद्रशासनाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा निष्कर्ष !

‘झी ५’ ओटीटी  मंचावर प्रदर्शित होणार ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ नावाची वेब सीरिज !

झी ५’ या ‘ओटीटी’ मंचावर ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ (उघड न झालेले) नावाची वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

गोवा : पर्यटक आणि ट्रेकर्स यांना दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी !

गेल्या काही दिवसांत दूधसागर धबधब्याच्या पाण्यात पर्यटक वाहून गेल्याच्या, तसेच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये; म्हणून प्रशासनाने घातली दूधसागर परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी !

गोव्यात २६ जुलैपर्यंत वादळी वार्‍यासह अतिवृष्टीची चेतावणी : तिलारी धरणातील पाणी सोडले

गोव्यात पावसाने आता २ सहस्र मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे आणि २०.५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सांखळीमध्ये सर्वाधिक १७१.६ मिमी पाऊस पडला. त्यानंतर पेडणे, म्हापसा, पणजी आणि काणकोण यांचा क्रमांक लागतो.

मोपा, पेडणे येथे सनबर्न कार्यक्रम घेण्यास अनुज्ञप्ती देणार नाही ! – आमदार प्रवीण आर्लेकर, भाजप, गोवा 

पर्यटनाला चालना देतांना अमली पदार्थांच्या व्यवहारांना चालना मिळेल, असे कार्यक्रमही टाळले पाहिजेत. शासनाने चांगल्या मार्गाने महसूल मिळवण्याचा प्रयत्न केल्यास देवही त्यांना सहकार्य करील, यावर श्रद्धा ठेवावी !

ईश्वराशी एकरूप हाेण्यासाठी काय करायला हवे ?

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही ते नसणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ढोंगी काँग्रेस !

‘राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मणीपूरमधील २ महिलांवरील अत्याचाराविषयी बोलण्याऐवजी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे’

आमची शिक्षणाची योजना चालू राहिल्यास एकाही हिंदूचे त्याच्या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरणार नाही !

लॉर्ड मेकॉले याने वडिलांना लिहिलेल्या पत्रातील भाष्य 

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी !

‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.