सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महाराष्ट्रातून गोव्याला जाणार्‍या साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था करणारे सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी !

‘आपत्काळात अल्प कालावधीत साधकांची व्यवस्था कशा प्रकारे करायला हवी ? सेवा करतांना कोणकोणत्या बारकाव्यांचा विचार व्हायला हवा ?’, हेही देवाने या सेवेच्या माध्यमातून शिकवले आणि पुष्कळ आनंदही दिला.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले व्यष्टी साधनेविषयी अमूल्य दृष्टीकोन !

‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. त्या वेळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात दिलेले दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

अध्यात्माच्या दृष्टीने आश्रमजीवनाचे महत्त्व !

‘अध्यात्मात आश्रमजीवन अनुभवणे आवश्यक आहे. आश्रमात आपल्या व्यावहारिक इच्छापूर्तीचा विचार न ठेवणे, हीच खरी साधना आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

हिंदुत्वनिष्ठांनी स्वच्छतेची सेवा देवाकडे पोचल्याचे सांगणे आणि त्यानंतर पुजार्‍यांनी मंदिरातील प्रसाद आणून देणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आपण संगीताचा अत्यंत सूक्ष्म स्तरावर अभ्यास आणि संशोधन केले आहे. ‘संगीताचे मानवी मनावर होणारे परिणाम इतरांना समजावून सांगणे’, हे फार चांगले कार्य आहे.’

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला चालना देऊ ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी 

सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २२ जुलै या दिवशी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी कुमार आशीर्वाद म्हणाले की, माझा सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास आहे. येथील समस्याही ठाऊक आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देऊ.