फलक प्रसिद्धीकरता
‘राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मणीपूरमधील २ महिलांवरील अत्याचाराविषयी बोलण्याऐवजी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे’, अशा शब्दांत स्वतःच्या सरकारला आरसा दाखवणारे काँग्रेसचे मंत्री राजेंद्र गुढा यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?