आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा !
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि पालटत्या वातावरणामुळे आंबा अन् काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि पालटत्या वातावरणामुळे आंबा अन् काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
‘ड्रोन कॅमेर्यां’द्वारे चित्रीकरणात नेमके काय आहे ?’, ‘पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केले आहे ?’, ‘यात पुण्याच्या बाहेरचे चित्रीकरण केले आहे का ?’, आदींचे अन्वेषण पोलीस करत आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांना अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !
चंद्रपूर येथील अग्रसेन भवन परिसरात २३ जुलै या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र भिडेगुरुजी यांचा चंद्रपूर जिल्हाप्रवेश आणि बैठक यांना उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटना यांनी तीव्र विरोध केला.
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना अशा नोटिसी मिळाल्यास आश्चर्य ते काय ?
गौतम बौद्ध यांचे कार्य प्रामुख्याने भारतात झालेले असतांनाही जगभरातील ५० कोटी बौद्ध धर्मियांपैकी केवळ ०.००५ टक्के बौद्धच भारतात त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे बौद्धांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन मंत्रालय त्याच्या धोरणात मोठा पालट करणार आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांची गरळओक !
हिंदूंची मंदिरे बंद करण्याविषयीचा निर्णय हिंदूंच्या धर्मगुरूंना आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे !
प्रेमाच्या नावाखाली प्रेमाच्या नावाखाली अशा विदेशी महिलांचे अन्य कुठले मनसुबे नाहीत ना ?, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक आहे !अशा विदेशी महिलांचे अन्य कुठले मनसुबे नाहीत ना ?, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक आहे !