आमची शिक्षणाची योजना चालू राहिल्यास एकाही हिंदूचे त्याच्या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरणार नाही !

लॉर्ड मेकॉले याने वडिलांना लिहिलेल्या पत्रातील भाष्य 

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी !

‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.

सर्वांत धोकादायक ‘आर्थिक जिहाद’ आणि तो रोखण्यासाठीचे उपाय !

‘जगभर इस्लामचा जिहाद चालू आहे. त्यांच्या शस्त्रास्त्र जिहादविषयी जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे; पण महत्त्वाचे, म्हणजे एकूण जिहादपैकी केवळ २.५ टक्केच जिहाद शस्त्रास्त्रांचा आहे.

धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांचा महिलांच्या रक्षणाविषयीचा सोयीस्कर दुटप्पीपणा जाणा !

बलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !

‘लव्ह जिहाद’चे जागतिक षड्यंत्र रोखा !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने भारतातील ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र आणि त्याचा ‘इसिस’ या जागतिक आतंकवादाशी संबंध सिद्ध करून दाखवला; मात्र तथाकथित निधर्मीवाद्यांकडून या सिनेमाला अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला..

वीर सावरकर उवाच !

परधर्म ज्या वेळी आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागणारा असतो त्या वेळी परधर्माशी आपण सहिष्णुतेने वागणे, हा सदगुण ठरू शकतो. तथापि जो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत नाही, अशा परधर्मास परधर्म सहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही.

भारतामध्ये ‘एक देश, एक कायदा’ असण्याची आवश्यकता !

‘सामाजिक विषयांवर जनहित याचिका प्रविष्ट करणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांनी पुन्हा एकदा भारतात ‘एक देश, एक कायदा’ याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या षट्चक्रांवर आणि सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होणे

‘यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या षट्चक्रांवर, तसेच त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ४ साधिका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची चाचणी करण्यात आली. हे संशोधन ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे करण्यात आले. ते पुढे दिले आहे.

त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशी आडनावे पालटा !

‘काही जणांची आडनावे ‘गळाकाटू, ढेकणे, म्हैसधुणे, चिकटे, चकणे, चोर, चोरटे, रगतचाटे, चोरमुले, चोरे, बहिरे, दहातोंडे, पायमोडे, डोईफोडे, मानकापे, तांगतोडे’, अशी असतात.