हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्‍यकता आहे, हे लक्षात घ्‍या !

फलक प्रसिद्धीकरता

‘देशातील हिंदूंच्‍या मंदिरांमध्‍ये स्‍वच्‍छता नाही. आपल्‍याकडील धर्मशाळाही चांगल्‍या नाहीत’, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचाhttps://sanatanprabhat.org/marathi/687946.html