अर्पणदात्‍यांनो, गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्‍या !

३.७.२०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा हा दिवस शिष्‍यासाठी अविस्‍मरणीय असतो. या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्‍यांच्‍याकडून प्रक्षेपित होणारे शब्‍दातीत ज्ञान नेहमीच्‍या तुलनेत सहस्रपटींनी अधिक कार्यरत असते.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात नृत्‍यकलाकार नृत्‍याच्‍या माध्‍यमातून देवाला अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात ! – डॉ. सहना भट, संस्‍थापिका ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्‍बळ्ळी, कर्नाटक

हुब्‍बळ्ळी, कर्नाटक येथील ‘नाट्यांजली कला केंद्रा’च्‍या संस्‍थापिका डॉ. सहना भट (भरतनाट्यम् नृत्‍यांगना) यांनी वर्ष २०२२ मध्‍ये महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला भेट दिली होती.

विकलांग असूनही सेवेची तळमळ असणारे, अल्प कालावधीत आश्रमजीवनाशी समरस होणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. श्रीरंग कुलकर्णी (वय ४८ वर्षे) !

८.६.२०२३ (ज्येष्ठ कृष्ण पंचमी) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सात्त्विकतेची आवड असलेली कु. धानी नायडू (वय ७ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

धानीचा जन्‍म झाला, तेव्‍हा तिच्‍या डोक्‍यावर पुष्‍कळ केस होते आणि तिला एक शेंडीही होती.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

७ जून या दिवशी आपण रथासाठीच्या लाकडाचा अभ्यास अन् लाकूड मिळण्याची प्रक्रिया पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.     

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे मानांकन घसरले !

देशातील सर्वोकृष्‍ट शैक्षणिक संस्‍थांच्‍या क्रमवारीमध्‍ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे स्‍थान खाली घसरले आहे. सर्वच विद्यापीठ शैक्षणिक संस्‍थांच्‍या क्रमवारीत ३५ व्‍या स्‍थानावर घसरले आहे,

विकासाच्‍या नावाखाली होणारा वेताळ टेकडीचा र्‍हास थांबवा ! – मनसे कार्यकर्त्‍यांची मागणी

निसर्गाने समृद्ध असलेल्‍या वेताळ टेकडीचा विकासाच्‍या नावाखाली र्‍हास करून बालभारती ते पौड फाटा असा जो रस्‍ता होणार आहे त्‍यास महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून असे प्रकल्‍प शासनाने राबवू नयेत, अशी विनंती मनसे कार्यकर्त्‍यांनी उपोषणाच्‍या वेळी केली.

राज्‍यातील १११ साखर कारखान्‍यांकडे १ सहस्र १९९ कोटी रुपयांची ‘एफ्.आर्.पी.’ रक्‍कम थकित !

यंदा राज्‍यात २१० साखर कारखान्‍यांनी १०५३.६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्‍यापोटी शेतकर्‍यांना एकूण ३४ सहस्र ५४२ कोटी रुपयांचे रास्‍त आणि किफायतशीर दराचे (‘एफ्.आर्.पी.’) देणे होते. त्‍यांपैकी ३३ सहस्र २४३ कोटी रुपये दिले आहेत; मात्र अद्यापही ३.४७ टक्‍के म्‍हणजेच १ सहस्र १९९ कोटी रुपयांची रक्‍कम दिलेली नाही…

(म्हणे) ‘काहीही करून शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !

लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवावे, तसेच देशात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा करावा !

देहलीमध्‍ये साक्षी आणि झारखंडमध्‍ये अनुराधा अशा अनेक हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवा. पुणे जिल्‍ह्यातील मंचर या गावात घडलेल्‍या अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील भयावह अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ ५ जून या दिवशी मंचर येथे झालेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनातील मागण्‍यांची शासनाने त्‍वरित नोंद घ्‍यावी..