मणीपूर राज्यातील हिंसाचाराचे मूळ कारण म्हणजे हिंदूंमध्ये भेदभाव करणे !
भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये अशांतता आणि जातीय संघर्ष ही एक सतत घडणारी गोष्ट झाली आहे. मणीपूर राज्यावर पुन्हा एकदा जातीय संघर्षाची काळी सावळी पडली आहे.
भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये अशांतता आणि जातीय संघर्ष ही एक सतत घडणारी गोष्ट झाली आहे. मणीपूर राज्यावर पुन्हा एकदा जातीय संघर्षाची काळी सावळी पडली आहे.
हिंदु संस्कृती संपवण्यासाठी आध्यात्मिक परंपरा नष्ट करणे आणि महिलांना भ्रष्ट करणे, ही षड्यंत्रे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
एस्.एस्.सी.बोर्डाचे वर्ग बंद करून सी.बी.एस्.ई. बोर्डाचे वर्ग चालू केल्याच्या प्रकरणी सीबीडी येथील ज्ञानपुष्प विद्यालयाला नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी नोटीस बजावली आहे. शिक्षण उपसंचालक आणि बाल हक्क आयोग यांनाही नोटीसीची प्रत माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.
‘भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार हा १७० अब्ज डॉलर्स (१३ लाख ९३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) एवढ्या प्रचंड प्रमाणावर असून तो अधिक वाढण्याची शक्यता आहे.
काबाडकष्ट करून शेतकर्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने अल्प व्ययात अधिकचे उत्पन्न कसे मिळेल ? या उद्देशाने महाराष्ट्रात अनुमती नसतांनाही अनेक शेतकरी अफूची शेती करतांना दिसत आहेत.
भारतातील मुसलमानांची संख्या वाढली असल्याचे सांगितले जाते. एखाद्या गावातील लोकसंख्या गणनेसाठी सरकारी अधिकारी जातात, तेव्हा एका घरी एका मुसलमान पुरुषाच्या ३ बायका, १० मुले दाखवली जातात.
मोबाईल म्हणजे एकटेपणाचा साथीदार ।
मनाला एकटे वाटले की, तोच जणू आधार ॥
संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्यास घेऊन गेल्यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.
साधकांचे जीवन निसंदेह, पवित्र आणि साधनामय करणारा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा परीसस्पर्श !
‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ होता. या दिवशी त्यांची रथातून फेरी काढण्यात आली. याद्वारे अनेक जिल्ह्यांतील साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले.