फलक प्रसिद्धीकरता
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) येथील महामार्गांवर वाहने थांबवून नमाजपठण किंवा अन्य कृती करणार्यांकडून १ सहस्र दिरहाम (२२ सहस्र ३१४ रुपये) दंड आकारण्यात येणार असल्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/695696.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?