दोन्ही देशांनी चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचेही आवाहन !
Read more(म्हणे) ‘काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये !’ – चीन
५ मे या दिवशी पुणे येथील अंबर कार्यालयात ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रसिद्धीमाध्यमांमुळेच हे अन्वेषण भरकटले, कारण प्रसिद्धीमाध्यमेच न्यायाधिशांची भूमिका बजावतात, असे शेफाली वैद्य या वेळी म्हणाल्या.
हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणेे संतापजनक आहे ! ‘मुसलमानांना भारतात सुरक्षित वाटते’,असे म्हणणार्या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ?
ही आहे लोकशाही देशातील दडपशाही ! जिहादी मुसलमानांचे षड्यंत्र उघड करणार्या या चित्रपटावर अशा प्रकारे अघोषित बंदी घालणे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. याविषयी केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !
अमेरिकी समाज हा सुधारणावादी आणि पुढारलेला असतांनाही तेथे सार्वजनिक ठिकाणी वारंवार अशा प्रकारचे आक्रमण का होते ? अशा घटना समाजातील अस्वस्थता दर्शवतात. ऊठसूठ भारताला उपदेश करणार्या तेथील तथाकथित समाजधुरिणांनी आधी स्वतःच्या देशातील या स्थितीचा विचार करावा !
Read more(म्हणे) ‘काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये !’ – चीन
केरळमधील सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना आतंकवादी कारवाया करण्यास भाग पाडण्याचे वास्तव उघड करणार्या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला आव्हाड यांनी ‘ट्वीट’द्वारे धर्मांध आणि हिंसक ठरवले आहे.
शरणागत आणि कृतज्ञताभाव असणारे, तत्त्वनिष्ठ, तसेच भगवंताच्या अखंड अनुसंधानात असणारे सनातन संस्थेचे १६ वे संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७ मे या दिवशी सकाळी १०.१५ वाजता सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ते ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसारित केल्याप्रकरणी नगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तब्बल ८० वर्षांनी मिळणारा न्याय हा अन्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
जीवनात साधना करणे आवश्यक आहे; कारण साधना केल्याने आत्मबळ मिळून आपले मन स्थिर राहू शकते. सध्याच्या काळात नामजप हीच साधना आहे.