अवेळी पावसाने उन्हाळ्यातच बीड बसस्थानक बनले तळे !
मागील ३ दिवसांत पडलेल्या वादळी वार्यासह अवेळी पावसाने येथील बसस्थानकाची अवस्था एखाद्या तळ्याप्रमाणे झाली आहे.
मागील ३ दिवसांत पडलेल्या वादळी वार्यासह अवेळी पावसाने येथील बसस्थानकाची अवस्था एखाद्या तळ्याप्रमाणे झाली आहे.
पोलिसांच्या निवासाचा प्रश्न प्रलंबित का आहे ? पोलिसांना निवासच व्यवस्थित नसेल, तर त्यांची फलनिष्पत्ती कधी तरी अधिक असू शकते का ?
बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती आणि बीड या जिल्ह्यांत वादळी वार्यासह अवेळी पावसाने उपस्थिती लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचीही मोठी हानी झाली आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळे उघड्यावर पडला आहे.
छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांचा अवमान केला जाणे, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण होय !
दहावीच्या परीक्षेनंतर घरी रहाण्यासाठी आलेल्या मुलीवर ५५ वर्षीय पित्याने बलात्कार केला. या प्रकरणी वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्यांच्या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
आपल्या देशावर कधी ? कुणी ? किती ? आक्रमणे केली, ब्रिटिशांनी देशाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या संस्कृतीपासून कसे दूर नेले ? याविषयी पू. भिडेगुरुजीनी विस्तृतपणे सांगितले.
रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये स्थानिक आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांनी कार्यक्रम रात्री १० च्या पुढे जात आहे, तर बंद करण्यास पुढाकार का घेतला नाही ? आणि वर पोलीस कारवाई झाल्यावर नाराजी व्यक्त करणे हा बेदरकारपणा झाला.