
मुंबई – मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्यांच्या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. वाद झालेल्या महिलेचा पती आणि मुलगा यांनी तिला मारण्यापूर्वी तिला मारहाणही केल्याचे समजते. आक्रमणकर्ते हे सराईत गुंड असून त्यांच्यावर पूर्व उपनगरात अनेक गुन्हे नोंद आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार आहेत.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार