वडील-मुलगी’ या नात्याला काळीमा फासणारी घटना !

हिंगोली – दहावीच्या परीक्षेनंतर घरी रहाण्यासाठी आलेल्या मुलीवर ५५ वर्षीय पित्याने बलात्कार केला. या प्रकरणी वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी तिच्या मामाकडे शिक्षणासाठी रहाते. वडिलांनी मुलीला गुलाबजाम, भेळ आणि कलाकंद खाण्यासाठी दिले. ते खाऊन तिला गुंगी आली. याचाच अपलाभ घेत वडिलांनी तिच्यावर सलग ३ दिवस बलात्कार केला, तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे ती पुष्कळ घाबरली होती. तिने याविषयी मामाला सांगितले. त्यानंतर वडिलांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
ISI Terrorist Arrested : आय.एस्.आय.शी संबंधित आतंकवादी गटातील आणखी ५ जणांना अटक
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !