पत्रकारिता सत्यान्वेषी हवी !
हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !
हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !
‘फॅशन’ म्हणून आपण धर्मशास्त्रीय संकल्पनेत मनमानी पालट केले, तर ते योग्य होणार नाहीत. त्यामुळे वाट्यांविरहित मंगळसूत्रांना ‘मंगळसूत्र म्हणायचे कि मंगळसूत्रसदृश गळ्यातील अलंकार ?’, हाही एक प्रश्न आहे.
हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या, तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर दगडफेक, तसेच मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. या वेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही आक्रमणाचे प्रयत्न झाले.
देशात ठिकठिकाणी वाढत असलेल्या फुटीरतावादावर पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई न करणे हा आत्मघातच !
दिनचर्येतील एक अयोग्य कृती म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात.
‘सर्वसाधारण व्यक्ती रागवते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’
चैत्र शुक्ल एकादशी (कामदा एकादशी) (१.४.२०२३) या दिवशी ऑस्टीन (यू.एस्.ए.) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड हिचा १ ला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
१.४.२०२३ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सागर निंबाळकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. श्रद्धा निंबाळकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
रामभक्त लक्ष्मणामध्ये अनेक दैवी गुणांचा समुच्चय होता. व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर लक्ष्मणाने सर्व कर्तव्ये पूर्ण करून आदर्श पुत्र, आदर्श बंधू आणि आदर्श सेवक या सर्वांची कर्तव्ये पूर्ण करून सर्वांपुढे आदर्श भक्ताचे उदाहरण ठेवले आहे.