हिंदूविचारांचे उत्थान !
अपरिहार्यता ही आहे की, पृथ्वीवर केवळ मनुष्यच नाही, तर जीवसृष्टी टिकवायची असेल, तर बहुसंख्य माणसे सनातन विचारांनी जगणारी हवी; कारण अहिंसा हे हिंदु धर्माचे सर्वांत मोठे तत्त्व आहे.
अपरिहार्यता ही आहे की, पृथ्वीवर केवळ मनुष्यच नाही, तर जीवसृष्टी टिकवायची असेल, तर बहुसंख्य माणसे सनातन विचारांनी जगणारी हवी; कारण अहिंसा हे हिंदु धर्माचे सर्वांत मोठे तत्त्व आहे.
‘आरोग्य हे सूर्यदेवतेकडून प्राप्त होते’, असे सुवचन सर्वश्रृत आहे. यामुळे प्रतिकारशक्ती, बुद्धी, स्मृती आणि ऊर्जा प्राप्त होण्यासाठी सूर्यकिरणे त्वचेवर घेणे आवश्यक आहे.
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा चालू आहेत. यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. असे असतांनाही काही ठिकाणी सर्रासपणे कॉपी चालू असल्याच्या घटना समोर येत आहेत.
इयत्ता दहावीचा पेपर देऊन परीक्षा केंद्राबाहेर आलेल्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या प्रकरणी आरोपी मोमीन रेहान फजलोद्दीन याच्याविरोधात शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
काम मिळत नसल्याने त्याने चायनीज गाडीवर काम चालू केले; पण चित्रपटात काम न मिळाल्याच्या नैराश्यातून त्याने हा प्रकार केला.
साक्षात् श्री गुरुमाऊलींच्या कृपेमुळे आपण श्री गणरायाचे दर्शन घेत आहोत. आपण श्री गणरायाला दूर्वा आणि तांबडे पुष्प अर्पण करत आहोत.
‘गुरुदेवांच्या कृपेने मला सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या सत्संगात रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांच्यातील ‘साधकांचा सतत विचार करणे, आत्मीयता, गुरूंची शिकवण आचरणात आणण्याची तळमळ’ इत्यादी गुणांचे दर्शन झाले.
मांसाहार करणार्या कुटुंबात जन्म झाला असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने शाकाहारी असणे
सेवा आणि परिस्थिती यांना देव मानून शरण जाऊन प्रार्थना करायला हवी. परिस्थिती कशीही असली, तरीही मनाच्या स्थितीत पालट व्हायला नको.
साधकांना सद़्गुरु स्वाती खाडये यांच्याविषयी आलेल्या अनुभूती, त्यांची जाणवलेली अलौकिक गुणवैशिष्ट्ये, तसेच सद़्गुरु स्वाती खाडये त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.