विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ !
आताही स्वार्थी आणि लोभी वृत्ती बाजूला ठेवून तरुण पिढीच्या आणि पर्यायाने भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तातडीने अन् कठोर उपाययोजना केल्यास शिक्षणक्षेत्रातील खालावलेली स्थिती निश्चितच सुधारू शकेल.
आताही स्वार्थी आणि लोभी वृत्ती बाजूला ठेवून तरुण पिढीच्या आणि पर्यायाने भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तातडीने अन् कठोर उपाययोजना केल्यास शिक्षणक्षेत्रातील खालावलेली स्थिती निश्चितच सुधारू शकेल.
अनधिकृत गोष्टींना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष जनतेचे हित काय साधणार ?
कवठे यांनी फुलपगार यांना एक जागा विकसित करण्यासाठी धनादेशाने रक्कम दिली; परंतु ठरल्याप्रमाणे एक वर्षाच्या आत ही जागा विकसित केली नसल्याचे लक्षात आल्याने पैशांची विचारणा केली.
बिहारमध्ये सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तरुणी प्रिया दास चुलीवर कोंबडीचे मांस शिजवत असून ती मनुस्मृति हातात घेते आणि चुलीत टाकून ती जाळते. ती जळती मनुस्मृति हातात धरून सिगारेट पेटवते.
परागीभवन म्हणजे नर फुलातील पुंकेसर मादी फुलातील स्त्रीकेसरांवर पडून फलधारणा होण्याची क्रिया. मिरची, वांगी, टोमॅटो, यांसारख्या झाडांना द्विलिंगी फुले असतात, म्हणजे एकाच फुलात स्त्रीकेसर अन् पुंकेसर असतात.
अन्य राज्यात माझ्या वडिलांच्या मालकीची एक शेतजमीन होती. ती त्यांना काही वर्षांपूर्वी एकाला विक्री करायची होती. त्या वेळी या व्यवहारासाठी आम्ही तेथील तहसील कार्यालयात गेलो होतो.
उच्च तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील सोयीसुविधा यांनी युक्त असलेल्या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक होणे, हे विरोधी पक्षांच्या राजकारणाची कुटील, दुटप्पी आणि मागासलेली मानसिकता दाखवते.
हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करण्यासह आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतात, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे.
भोपाळ येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. २८ फेबु्रवारी या दिवशी ही घटना घडली.
अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्या व्याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात टाळण्यासाठी…