वणी (यवतमाळ) येथील यात्रेत भर दिवसा शेतकर्याला मारहाण करून लुटले !
येथे होळीपासून बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी बैलबाजार भरतो. खेड्यातील शेतकरी बैल खरेदीसाठी येतात.
येथे होळीपासून बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी बैलबाजार भरतो. खेड्यातील शेतकरी बैल खरेदीसाठी येतात.
भाजपचे खासदार गिरीश बापट (वय ७२ वर्षे) यांचे २९ मार्च या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
महाराष्ट्रातील ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणार्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने टि्वटरवर बनावट खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे ‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ केले असून उपचारासाठी पैशांची नितांत आवश्यकता असल्याची ‘पोस्ट’ टाकली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक आणि अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेले पोलीस हवालदार वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे.
शिक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून यावर तोडगा काढला पाहिजे !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून नागरिकांच्या समस्या का सोडवत नाही ?
सातारा जिल्ह्यातील ४० गावांमधील ग्रामस्थांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी
अशा भ्रष्टाचार्यांना तात्काळ कायद्यानुसार कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी अशी कृत्ये करण्यास धजावणार नाहीत !
मोहर्रमच्या मिरवणुकीत श्रीमद्भगवत्गीतेचे पठण किंवा वेदमंत्रपठण कधीतरी होते का ? किंवा असे होऊ शकते का ? त्यामुळे हिंदूंकडून हा एकतर्फी सर्वधर्मसमभाव किती दिवस दाखवला जाणार ?
केरळमधील कवरत्ती न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती; मात्र त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी त्यांची शिक्षा रहित केली होती.