हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
देहली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत मुसलमानबहुल जहांगीरपुरी येथे रामनवमीनिमित्त ‘श्रीराम भगवान प्रतिमा यात्रा’ आयोजित करण्यास अनुमती नाकारली आहे.
देहली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत मुसलमानबहुल जहांगीरपुरी येथे रामनवमीनिमित्त ‘श्रीराम भगवान प्रतिमा यात्रा’ आयोजित करण्यास अनुमती नाकारली आहे.
भारतभर अशा मदरशांचा चौकशी केली पाहिजे, असे करदाते आणि हिंदू यांना वाटले, तर त्यात चुकीचे काय ? कारवाई करण्यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयाने प्रशासनाला आदेश का द्यावा लागतो ? मग प्रशासन नावाचा हा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ?
‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥’ , म्हणजे ‘देवाच्या दारापाशी मनुष्य क्षणभर जरी उभा राहिला, तरी चारही मुक्ती साधल्याप्रमाणे आहे.’
जिथे शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता असते, तिथेच भगवंत रहातो. हे केवळ भावामुळेच आपल्याला साध्य होऊ शकते.
दुसर्या दिवशी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्या वेळी त्यांनी परिधान केलेला पांढरा पायजमा आणि त्यांचे चरण पाहिल्यावर ‘ज्या चरणांनी मला कालची अनुभूती दिली, ते हेच चरण आहेत’, याची मला गुरुदेवांनीच प्रचीती दिली.’
३० मार्च २०२३ या दिवशी ‘समर्थ रामदासस्वामी जयंती’ आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा इतिहास पाहिल्यास राष्ट्रासाठी लहान वयात प्राण देणार्या महाराणी आणि क्रांतीकारी महिला यांचा वारसा आहे. याची जाणीव वाढणे आवश्यक आहे.
आसन न घेता थेट लादी किंवा कडप्प्यावर बसल्याने किंवा झोपल्याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्यादींमध्ये वेदना होतात.
आहार न्यून पडल्याने काहींचे वजन अजून न्यून होऊ लागते आणि कृशता येते. असे होऊ लागल्यास आवश्यकतेनुसार तिसरा आहार घ्यावा.
दैवी बालकांच्या सत्संगात दैवी बालकांना प्रभु श्रीराम आणि श्री हनुमानाविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .