
‘वातावरणातील उष्णतेमध्ये वाढ होऊन आता उन्हाळा चालू झाला आहे. दुपारच्या वेळी किंवा रात्रीसुद्धा गरम होते, तेव्हा काही जण थंडगार लादी वा कडप्पा यांवर बसतात अथवा त्यावर काही न घालता थेट झोपतात. ‘असे केल्याने छान गार वाटेल’, असा विचार असतो; पण असे करणे हे अत्यंत अयोग्य आहे.

आसन न घेता थेट लादी किंवा कडप्प्यावर बसल्याने किंवा झोपल्याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्यादींमध्ये वेदना होतात.
सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे
त्यामुळे कितीही उन्हाळा वाढला, तरी थेट लादीवर बसू अथवा झोपू नये. हा साधा-सोपा उपाय अवश्य करून त्याचा होणारा लाभ अनुभवा आणि संभाव्य त्रास टाळा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१३.२.२०२३)
(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?