रात्रीची झोप पूर्ण होणे आवश्‍यक

‘दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्‍या झोपेने भरून येत असते. त्‍यामुळे रात्री सलग आणि पुरेशी झोप घेणे आवश्‍यक असते.

वेलवर्गीय भाज्‍यांची उत्तम वाढ होण्‍याकरता वेलीसाठी मांडव करावा !

वेलवर्गीय भाज्‍या लावल्‍यावर त्‍यांची उत्तम वाढ होण्‍यासाठी वेल उंचावर चढवणे आवश्‍यक असते. मांडव केल्‍यास वेल व्‍यवस्‍थित पसरून तिला अनेक फांद्या येतात आणि परिणामी अधिक उत्‍पन्‍न मिळते.

अतिक्रमणविरोधी कारवाई करणार्‍या महापालिकेच्‍या अधिकार्‍यांना जमावाकडून मारहाण

अतिक्रमणाचा गुन्‍हा करूनही अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍यांना कायद्याचा धाक राहिला नाही का ? अशांना कठोर शिक्षाच हवी !

पुणे पोलिसांकडून वर्ष २०२२ मध्‍ये जप्‍त केलेल्‍या अमली पदार्थांचा साठा नष्‍ट

शहरातील अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍यांकडून वर्ष २०२२ मध्‍ये जप्‍त केलेल्‍या ७६१ किलो अमली पदार्थांना आग लावून पोलिसांकडून ते भस्‍मसात् करण्‍यात आले.

ऋग्‍वेदात ‘हिंदू’ शब्‍दाचा उल्लेख असणे !

‘ऋग्‍वेदात’ सैंधव ऋषींचा उल्लेख सापडतो. पुढे मध्‍यकाळात त्‍यांचे नाव ‘हैंदव किंवा हिंदव’ प्रचलित झाले. नंतर त्‍याचा अपभ्रंश होऊन हिंदू झाले आहे.’

अवैध कुपनलिका खोदण्‍यात येत आहेत, हे प्रशासन आणि पोलीस यांना कळत नाही का ?

अवैधरित्‍या कुपनलिका प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपिठाने सरकारच्‍या कारभारावर ताशेरे ओढतांना सरकारकडे ‘या प्रकरणी कारवाई का केली नाही ?’, याचे स्‍पष्‍टीकरण मागितले आहे.

सनातनच्‍या ग्रंथांतील बहुतेक ज्ञान अनुभवजन्‍य असणे

‘मी अध्‍यात्‍माचा अभ्‍यास करतांना देव मला विविध अनुभूती देतोे आणि ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे शास्‍त्र सांगतो. हे अनुभवजन्‍य ज्ञान असल्‍यामुळे समाजाला सांगणे सोपे जाते.’

‘देवद आश्रमातील चैतन्‍यामुळे सर्व प्राणीमात्रांना तेथे यावे’, असे वाटणे आणि त्‍यांना ‘हे आपल्‍या उद्धाराचे क्षेत्र आहे’, अशी जाणीव असणे

गुरूंचा आश्रम हा सर्व प्राणीमात्रांसाठी ‘वैकुंठधाम’ म्‍हणजे ‘मोक्षधाम’ आहे’, याची अनुभूती आमच्‍यासारख्‍या मानवांप्रमाणे अन्‍य योनीतील जीवही घेत आहेत.

स्‍मृतीभ्रंश होऊनही केवळ श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्‍मरण असणारे श्री. सत्‍यनारायण तिवारी !

श्री. सत्‍यनारायण तिवारी यांच्या आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा, त्यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍यात जाणवलेले पालट देत आहोत.

जळगाव सेवाकेंद्रातील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘गुरूंची कृपा साधनेवरच अवलंबून असते आणि ती पैशाने कधीच विकत घेता येत नाही’, हे प्रत्‍यक्ष अनुभवणे!