सनातनच्‍या ग्रंथांतील बहुतेक ज्ञान अनुभवजन्‍य असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी अध्‍यात्‍माचा अभ्‍यास करतांना देव मला विविध अनुभूती देतोे आणि ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे शास्‍त्र सांगतो. हे अनुभवजन्‍य ज्ञान असल्‍यामुळे समाजाला सांगणे सोपे जाते.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले (१८.११.२०२१)