ऋग्‍वेदात ‘हिंदू’ शब्‍दाचा उल्लेख असणे !

१. ‘ऋग्‍वेदात विवहिंदू नावाच्‍या अत्‍यंत पराक्रमी आणि दानशूर राजाचे वर्णन सापडते. त्‍याने ४६ सहस्र गायी दान केल्‍या होत्‍या आणि ‘ऋग्‍वेद मंडल’ यातही त्‍याचे वर्णन आढळते.

२. ‘ऋग्‍वेदात’ सैंधव ऋषींचा उल्लेख सापडतो. पुढे मध्‍यकाळात त्‍यांचे नाव ‘हैंदव किंवा हिंदव’ प्रचलित झाले. नंतर त्‍याचा अपभ्रंश होऊन हिंदू झाले आहे.’

(साभार : श्री. परिक्षित सिंगल यांनी प्रसारित केलेले लिखाण)