साधकांनो, आपत्काळ हा साधनेसाठी सुवर्ण संधीकाळ असून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना शरण जाऊन शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या ! – प.पू. दास महाराज

पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांचा माघ कृष्ण सप्तमी (१३.२.२०२३) या दिवशी ८१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपत्काळाविषयी त्यांनी दिलेला संदेश आणि साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन जीवनाचे सार्थक झाले’, असा भाव असलेल्या मानवत, जिल्हा परभणी येथील सौ. अश्विनी रुद्रकंठवार !

‘९ ते २७.४.२०२२ या कालावधीत मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होते.

साधकांकडे सूक्ष्मातून पूर्ण लक्ष ठेवून त्यांची काळजी घेणारे प.पू. दास महाराज !

पर्वरी, गोवा येथील सौ. समृद्धी संतोष गरुड यांना प.पू. दास महाराज यांच्याविषयी आलेली अनुभूती त्यांनी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण केली आहे. प.पू. दास महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ही अनुभूती येथे देत आहे.

वर्ष २०२१ मधील महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यानाच्या वेळी साधकाने अनुभवलेले शिवलोकातील वातावरण !

११.३.२०२१ या दिवशी (महाशिवरात्रीच्या दिवशी) सकाळी ९.३० वाजता मी ध्यानाला बसलो होतो. त्या वेळी अकस्मात् मला शिवलोकाचे दृश्य दिसले. मी ‘प्रत्यक्षात शिवलोकात आलो आहे’, असे मला जाणवले.

‘मुलीची साधना व्हावी’, यासाठी तिला सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे !

आईची पूर्वीपासूनच देवावर श्रद्धा असून तिला अध्यात्माचीही आवड होती. आईला लग्नानंतर पुष्कळ कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु त्या वेळीही तिची देवावरील श्रद्धा न्यून न होता, ती दृढ होत गेली.

तुर्कीयेतील भूकंपामुळे पृथ्वीवर ३०० कि.मी. लांब भेगा !

भूकंपामुळे पृथ्वीला दोन मोठे तडे पडले असल्याचे दिसून आले. त्यांपैकी एक तडा १२५ कि.मी. लांबीचा, तर दुसरा तडा त्याहून मोठा आहे.

हलाल अर्थव्यवस्थेविषयी हिंदु समाजात जागृती करणे आवश्यक ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

आज हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताच्या विरोधात प्रचंड मोठे षड्यंत्र चालू असून याविषयी संपूर्ण हिंदु समाज अनभिज्ञ आहे. हेच ही अर्थव्यवस्था वाढण्यामागे महत्त्वाचे कारण आहे.

नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीमध्ये येणार्‍या मंदिरातील श्री हनुमंताला रेल्वे प्रशासनाची नोटीस !

सबलगड तालुक्यामध्ये हनुमान मंदिर या मार्गाच्या मधे येत आहे. ही भूमी रेल्वेची असून त्यावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. यामुळे रेल्वेने थेट श्री हनुमंतालाच नोटीस बजावली आहे.