गोरक्षक मोनू मानेसर यांचे नाव ‘वॉन्‍टेड’ सूचीतून वगळले !

हरियाणातील भिवानी येथे राजस्‍थानमधील २ मुसलमानांना जाळून ठार मारल्‍याच्‍या प्रकरणी राजस्‍थान पोलिसांनी ‘वॉन्‍टेड’ सूचीतून गोरक्षक मोनू मानेसर आणि लोकेश सिंगला यांची नावे वगळली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘सनातन धर्म शिकवण्‍यासाठी संस्‍थेद्वारे अत्‍याधुनिक पद्धतींचा उपयोग केला जात आहे’, हे पाहून पुष्‍कळ चांगले वाटले. माहितीजालाच्‍या (इंटरनेटच्‍या) काळात सनातन धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करता येऊ शकतो.

साधी रहाणी आणि उच्‍च विचारसरणी असलेल्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. लक्ष्मी नारायण पाटील !

पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के) यांचा ३३ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांचे यजमान श्री. नारायण कृष्‍णा पाटील यांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

बांदोडा (गोवा) येथील सौ. नम्रता विनय शास्‍त्री यांनी अधिकोषात नोकरी करतांना केलेली अध्‍यात्‍मप्रचाराची सेवा आणि त्‍याचा अधिकोषातील कर्मचार्‍यांना झालेला लाभ !

वर्ष १९९९ मध्‍ये माझे यजमान श्री. विनय दिनकर शास्‍त्री एक प्रदर्शन बघायला गेले होते. त्‍यांना तेथील सनातन संस्‍थेचा वितरण कक्ष वेगळा वाटला. ते साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.

सतारवादक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी ‘काळानुसार संगीताचा अंतर्मुखतेकडून बहिर्मुखतेकडे होणारा प्रवास आणि त्‍यातील टप्‍पे’, यांचा केलेला अभ्‍यास अन् त्‍यांना त्‍याविषयी मिळालेले ज्ञान !

संगीत ही काही प्रमाणात शारीरिक आणि मानसिक व्‍याधींवर उपचार करणारी कला आहे, तर ध्‍यान हे अध्‍यात्‍मातील एक साधन आहे.

घरच्‍या घरी नैसर्गिक पद्धतीने शेती करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध होेणार्‍या लेखमालेतून घरच्‍या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला पिकवण्‍यासाठी शास्‍त्रोक्‍त माहिती मिळाल्‍याने ‘त्‍याविषयी नेमकेपणाने कसे प्रयत्न करायचे ?’, याची माहिती मला मिळाली.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘वाढदिवस’ या शब्‍दाचा सूक्ष्मातून सांगितलेला अर्थ !

‘आश्विन कृष्‍ण षष्‍ठी (२७.१०.२०२१) या दिवशी माझा वाढदिवस होेता. त्‍या दिवशी सकाळी उठल्‍यावर मी सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी नमस्‍कार केला. त्‍या वेळी परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच माझे त्‍यांच्‍याशी सूक्ष्मातून अनुसंधान साधले गेले. तेव्‍हा आमच्‍यात पुढील संभाषण झाले.

भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान यांच्‍याविषयी द्वेष पसरवणार्‍या ‘बीबीसी न्‍यूज’वर कठोर कायदेशीर कारवाई करा ! 

सर्वोच्‍च न्‍यायालयाने गुजरात दंगल प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा ‘क्‍लीन चीट’ दिलेली असतांना ‘बीबीसी न्‍यूज’ने ‘इंडिया द मोदी क्‍वेश्‍चन’ हा माहितीपट बनवला.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्‍युलर’ दाखवण्‍याचा प्रयत्न केला जात आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, वक्‍फ बोर्डाला दिलेली अमर्याद सवलत, हलाल जिहाद अशा समस्‍या संपवण्‍यासाठी पुन्‍हा हिंदु राष्‍ट्रच आवश्‍यक असून त्‍यासाठी सर्वांनी वेळ देणे आवश्‍यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी केले.