विद्यार्थ्‍यांनी मनामध्‍ये देशभक्‍ती, राष्‍ट्रभक्‍ती जागवावी ! – शरद पोंक्षे, अभिनेते

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्‍ट्रजागृतीविषयक दृष्‍टीकोन आत्‍मसात करणे हेच खरे राष्‍ट्रकर्तव्‍य ठरेल !

चिलेवाडी (जिल्‍हा सातारा) येथे मद्यविक्रेत्‍यास रणरागिणींकडून चोप !

एक-दोन वेळा सांगूनही गाडीचालक ऐकत नसल्‍याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत त्‍यास मारहाण केली. तसेच लपवून ठेवलेल्‍या मद्याच्‍या बाटल्‍या रस्‍त्‍यावर आणून फोडल्‍या.

काँग्रेस म्‍हणजे महाठग !

योगी आदित्‍यनाथ कोणतेही धार्मिक नेते म्‍हणजे धर्मगुरु नाहीत. ते एक सामान्‍य ठग आहेत. भाजप उत्तरप्रदेशात अधर्माचा प्रचार-प्रसार करत आहे, अशी गरळओक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्‍यनाथ यांच्‍यावर केली.

आयुर्वेदानुसार पाणी कधी आणि किती प्रमाणात प्‍यावे ?

आयुर्वेदानुसार ‘स्‍वतःच्‍या प्रकृतीला मानवेल, असे तहान लागेल तेव्‍हा आणि तहान भागेल तेवढेच आवश्‍यक पाणी ऋतूनुसार प्‍यावे.’

संस्‍काराने राष्‍ट्र तेजस्‍वी होणे

पिढ्यानपिढ्या जेव्‍हा चांगले संस्‍कार होत असतात, तेव्‍हा ती आत्‍मशक्‍ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्‍येच जर संस्‍कार बंद पडले, तर ते पुन्‍हा प्रस्‍थापित करण्‍यास वेळ लागतो.

झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पाहू नये !

‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्‍याचे एक मुख्‍य कारण झाले आहे. त्‍यामुळे रात्री झोपण्‍याच्‍या न्‍यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’

मुसलमान शासक ते आताचे भारतीय नेते यांनी हिंदू आणि हिंदूंची मंदिरे यांची केलेली दैन्‍यावस्‍था !

ब्रिटिशांनी आमचे स्‍वत्‍व आणि आमची अस्‍मिता नष्‍ट करण्‍याची कसोशी (प्रयत्न) केली. तरीही काही निखारे धगधगत राहिले. स्‍वातंत्र्यानंतर जे काही थोडे फार निखारे होते, ते आमच्‍या नेत्‍यांनी विझवून टाकले. आम्‍हाला बैल बनवले.’

नवहिंदुत्‍वकारांपासून सावधान !

मुसलमानांनी ‘केवळ उपासनापद्धत पालटली आहे’, असे नसून त्‍यांनी क्रौर्यता आत्‍मसात् केली आहे आणि ती पूर्ण जग अनुभवते आहे. आजही सीरियामध्‍ये महिलांचे बाजार भरत आहेत.

‘लव्‍ह जिहाद’द्वारे फसवणूक करणार्‍यांच्‍या नातेवाइकांवरही नेहमी कारवाई केली पाहिजे !

‘प्रेमसंबंधानंतर लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्‍ये मुंबई येथे रहात असलेल्‍या २१ वर्षीय तरुणीला विवाहाचे आमीष दाखवत तिला गरोदर करून धर्मांध प्रियकर पसार झाला आहे.

पोलिसांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांशी असे करार करण्‍याऐवजी या महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेल्‍यांना पोलीस खात्‍यात नोकरी का देत नाही ?

राज्‍यातील कायद्याची कार्यवाही आणि सायबर सुरक्षा भक्‍कम करण्‍यासाठी १ फेब्रुवारी २०२३ या दिवशी पोलीस मुख्‍यालय, पणजी येथे एक सामंजस्‍य करार केला.