प्रतिदिन स्वयंपाकात फोडणी करतांना लागणारे घटक स्वतःच्या लागवडीत पिकवा !
प्रतिदिन स्वयंपाकघरात फोडणीसाठी लागणार्या मिरच्या, कढीपत्ता यांची रोपे कुंडीत सहज लावता येतात…..
प्रतिदिन स्वयंपाकघरात फोडणीसाठी लागणार्या मिरच्या, कढीपत्ता यांची रोपे कुंडीत सहज लावता येतात…..
हिंदू धार्मिक शिक्षण देऊ शकत नाहीत. हा देशातील निधर्मीपणा आहे का ? हा प्रकार राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आणि धार्मिक भेदभाव करणारा आहे.
येथील मेट्रोच्या चारही मार्गिका चालू झाल्यावर मेट्रोने एका मासात तब्बल ४ वेळा तिकीटदरात वाढ केल्याने विद्यार्थी अप्रसन्न आहेत. त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनाने ७ फेब्रुवारीपासून तिकीट शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
सौ. विद्या सांगळे यांना सुवर्णा श्रीराम आणि तिचा मोठा भाऊ श्री. आकाश श्रीराम यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘आम्ही साधना करत नसतो, तर समाजातील इतर स्त्रियांप्रमाणे लौकिक गोष्टींत अडकलो असतो; पण तुमच्या कृपेने आम्ही साधनेत आलो आणि साधनेतील आनंद घेता आल्याने आम्हाला साधनेव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा विसर पडला.
श्रीमती सुमन हनुमंत गडकरी यांच्या निधनानंतर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या साधिका श्रीमती प्रमिला पाटील (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८० वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पू. वटकरकाकांनी वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या लघुसंदेशातून त्यांची अहंशून्यता पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या लक्षात आली. त्याविषयी पुढील लेखात दिले आहे.
काकू पूर्वी साधकांनी चूक सांगितली किंवा काही प्रसंग घडला, तर त्यांच्याकडून ते स्वीकारले जात नसे आणि त्या अस्थिर होत असत; पण आता त्या शांत राहून ‘ती माझी चूक आहे’, हे स्वीकारतात आणि सहजतेने सेवा करतात.
कधी कधी मला फार त्रास होत असेल; काळजी वाटत असेल, तर त्या वेळी मी नामजप करते आणि मधेमधे दैनिकातील छायाचित्रांना आत्मनिवेदन करून रडते अन् मन मोकळे करते. त्यांना आत्मनिवेदन केल्यामुळे मला हलके वाटतेे.
हवे मजला गुरुरायांचे (टीप) दर्शन । चालेल, जरी नाही पाहिले त्यांनी मज ॥ १ ॥
क्षणभर गुरुरूप पाहीन, त्यात हरवून मी जाईन । पहाता त्यांना ‘मी’पणा माझा