झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पाहू नये !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४९

वैद्य मेघराज पराडकर

‘भ्रमणभाषचा प्रकाश डोळ्‍यांसाठी प्रखर असतो. रात्री झोपतांना काळोखात भ्रमणभाष पहाण्‍याने त्‍याची प्रखरता डोळ्‍यांना अधिक जाणवते. ‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्‍याचे एक मुख्‍य कारण झाले आहे. त्‍यामुळे रात्री झोपण्‍याच्‍या न्‍यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)

तुम्‍ही झोपतांना भ्रमणभाष पहाण्‍याची सवय कशी मोडली, हे आम्‍हाला ई-मेलने कळवा !

ई-मेल पत्ता : [email protected]