साधिकेने आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अनुभवलेली प्रीती !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनीही मी घरून परत आले; म्‍हणून माझ्‍यासाठी प्रसाद पाठवला आणि माझी विचारपूस केली. काही दिवसांनी मी पूर्वीप्रमाणे नियमित सेवा करू लागले. तेव्‍हा मी आजारातून बरी झाले; म्‍हणून त्‍यांनी मला पुन्‍हा प्रसाद दिला.

साधिकेला झालेले विविध शारीरिक त्रास, तिने केलेले विविध उपचार आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर तिला झालेले लाभ !

सद़्‍गुरु काकांच्‍या कृपेने अर्ध्‍या घंट्यात माझा पाय हलका जाणवून फरक पडला. एका घंट्याने मी हळूहळू उठून आधार घेऊन चालू लागले. ‘हे उपाय म्‍हणजे आपत्‍काळातील एक प्रकारे संजीवनीच आहे’, असे मला वाटत होते.

कु. मानसी तिरवीर यांना अधिवेशन कालावधीत सेवेला आलेल्‍या साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

एकदा नकारात्‍मक स्‍थितीत असलेली एक साधिका त्‍या प्रसाधगृहात गेली. तिने पाहिले की, ‘स्‍वच्‍छतेची सेवा करणार्‍या साधिका भजन म्‍हणत सेवा करत आहेत.’ हे पाहून त्‍या साधिकेची नकारात्‍मकता दूर झाली.

कोरोनासाठी घेतलेल्‍या औषधांनी अन्‍य विकारांचा त्रास होऊ लागल्‍यावर उपचारांसाठी रुग्‍णालयात असतांना श्री. अभिजित सावंत यांनी अनुभवलेली परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा !

या संदर्भात काल प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण श्री. अभिजित सावंत उपचारांसाठी रुग्‍णालयात असतांना त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा याविषयी पाहिले. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

संमेलनातील परिसंवादांकडे पाठ फिरवणार्‍या दर्शकांचा नेते आणि कलावंत यांना पुष्‍कळ प्रतिसाद !

संमेलनामध्‍ये विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित केले होते. याला १०० ते १५० लोक उपस्‍थित असल्‍याचे दिसत होते. दुसरीकडे चित्रपट कलावंत आणि राजकीय नेते यांच्‍या उपस्‍थितीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता.