मुंबईत आजपासून ‘ई गव्‍हर्नन्‍स’ प्रादेशिक परिषदेला प्रारंभ !

केंद्रशासनाच्‍या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग अन् महाराष्‍ट्र शासन यांद्वारे २३ आणि २४ जानेवारी या दिवशी परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

६७ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक हिला देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

देवद आश्रमात परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांचेे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात अनुभवायला मिळाले. देवद आश्रमात सूक्ष्म स्‍तरावर शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

भाव-भक्‍तीची मकरसंक्रांत !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, व्‍यष्‍टी आाणि समष्‍टी साधनेसाठी आवश्‍यक गुणांचे दान आम्‍हाला प्रदान करावे, अशी आपल्‍या पावन चरणी भावपूर्ण प्रार्थना करतो.

खरे दायित्‍व !

गुरुकार्य सांभाळण्‍यासह गुरुकार्यात सहभागी असणार्‍या साधकांना साधनेच्‍या दृष्‍टीने घडवणे’, हे गुरुकार्याचे खरे दायित्‍व आहे !

साधकांच्‍या सेवेतील अडथळे आणि त्रास दूर करून त्‍यांना सत्‍सेवेतील आनंद देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

त्रास वाढल्‍यावर साधकांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करावी. त्‍यामुळे त्‍यांचे त्रास दूर होऊन त्‍यांना सेवेला जाता येते आणि त्‍यातील आनंद घेता येतो. अनेक साधकांना अशा प्रकारच्‍या अनुभूती आल्‍या आहेत.

बनावट नोटा सिद्ध करणार्‍या टोळीकडून साडे बारा लाख रुपयांंचा मुद्देमाल जप्‍त !

देशाची अर्थव्‍यवस्‍था खिळखिळी करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा कधी होणार ?

‘सी-२०’च्‍या अध्‍यक्षपदावर माता अमृतानंदमयींची नियुक्‍ती !

‘जी-२०’चा उपक्रम असणार्‍या ‘सी-२०’च्‍या अध्‍यक्षपदी भारत सरकारने माता अमृतानंदमयींची नियुक्‍ती केली आहे. नागपूर येथे २२ आणि २३ मार्च या दिवशी आयोजित ‘जी-२०’ परिषदेत २९ देशांतील प्रतिनिधी सहभागी होतील.

कोल्‍हापूर येथे २६ ते २९ जानेवारी या काळात पश्‍चिम महाराष्‍ट्रातील सर्वात मोठे आणि भव्‍य ‘भीमा कृषी’ प्रदर्शन  ! – धनंजय महाडिक, खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ साठी आंतरराष्‍ट्रीय म्‍हणून वर्ष घोषित केलेल्‍या तृणधान्‍यासाठी स्‍वतंत्र दालन

संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनास्‍थिसीओलॉजिस्‍टिक्‍स यांच्‍या वतीने ‘सी.पी.आर्.’चे प्रशिक्षण पार पडले !

गंभीर रुग्‍णांना ओळखून त्‍यांच्‍यावर प्रथमोपचार केले पाहिजेत. यासाठी आवश्‍यक असे ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण सर्वांनी शिकणे आवश्‍यक आहे.

आज कराड येथे टी. राजासिंह ठाकूर यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत ‘हिंदु गर्जना मोर्चा’

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने धर्मांतर, लव्‍ह जिहाद, गोहत्‍या विरोधी कायदा राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करण्‍यात यावा, या मागण्‍यांसाठी २३ जानेवारी या दिवशी तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ टी. राजासिंह ठाकूर यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.