खरे दायित्‍व !

पू. संदीप आळशी

‘गुरुकार्य सांभाळण्‍यासह गुरुकार्यात सहभागी असणार्‍या साधकांना साधनेच्‍या दृष्‍टीने घडवणे’, हे गुरुकार्याचे खरे दायित्‍व आहे ! जो स्‍वतः घडत असतो, तोच इतरांनाही घडवू शकतो आणि तोच दायित्‍वाचा खरा अधिकारी असतो ! सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्‍यांच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करणारे सनातनचे समष्‍टी संत यांनी अशा दायित्‍वाचा आदर्श ठेवला आहे.’ – (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)