हिंसाचार करणार्यांचा आदर्श असणार्या पुस्तकांवर बंदी कधी घालणार ?
रामचरितमानसमध्ये सर्व काही कचरा आहे. हाच धर्म आहे का ? रामचरितमानसवर बंदी घातली पाहिजे, अशी संतापजनक मागणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केली आहे.
रामचरितमानसमध्ये सर्व काही कचरा आहे. हाच धर्म आहे का ? रामचरितमानसवर बंदी घातली पाहिजे, अशी संतापजनक मागणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केली आहे.
‘२०-२०-२० चा नियम’ ! ‘केवळ एवढे केल्याने डोळ्यांवरील ताण लक्षणीय रितीने न्यून झाला’, असे संशोधनामध्ये आढळले. कृती लहानशी वाटली, तरी पुष्कळ परिणामकारक असल्याने सर्वांनीच आचरणात आणावी.’
♦ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची घोषणा ‘हिंदुस्थान केवळ हिंदूंंचाच !’
♦ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सडेतोड प्रतिपादन –
होय, हे हिंदु राष्ट्रच आहे !
आज, २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
हिंदूंंनी आपला हा प्राचीन वारसा जपण्यासाठी एकजूट होऊन प्रयत्न केल्यास मंदिरांचे वैभव जपण्यासाठी निश्चितच साहाय्य होईल. जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर मंदिरांचे महत्त्व लक्षात आले असते आणि जनतेनेच मंदिरांचे संवर्धन केले असते !
८ जानेवारीला बजरंग दलाचे आसाम येथील कार्यकर्ते शंभू कैरी यांची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीने अनेक हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ‘पी.एफ्.आय्.’, ‘सिमी’ यांसह अनेक नावे घेऊन अनेक आतंकवादी गट कार्यरत आहेत.
वेलवर्गीय भाज्यांच्या बिया मातीत थेट न पेरता आधी माती घातलेल्या कागदी कपांत प्रत्येकी १ बी लावून रोपे सिद्ध करावीत. रोपे सिद्ध झाल्यावर त्यांची वाफ्यांत किंवा मोठ्या कुंड्यांत लागवड करावी. हे अधिक सोपे आणि सोयीचे होते.
दोन्ही कागदपत्रे एकसारखी भासत असली, तरी ते पूर्णपणे भिन्न आहेत, तसेच ते मिळवण्याच्या पद्धतीही भिन्न आहेत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.