|

नाशिक – येथील जिंदाल आस्थापनात भीषण आग लागली होती. यात २ महिलांचा मृत्यू झाला असून १७ जण घायाळ झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन घायाळांची चौकशी केली, तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसाहाय्य घोषित केले. घायाळ झालेल्यांचा सर्व खर्च राज्यशासन करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. आस्थापनातील बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली आहे. आस्थापनातील अनेक कर्मचार्यांना बाहेर काढण्यात आले आहे. हेलिकॉप्टर, तसेच लष्कर यांनीही साहाय्य केले.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !