पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील २ सहस्र ८७१ वाहनचालकांवर कारवाई !
वेळीच जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! आतातरी नियम मोडणार्या वाहनचालकांना कठोर शिक्षा करून शिस्त लावणे आवश्यक आहे.
वेळीच जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! आतातरी नियम मोडणार्या वाहनचालकांना कठोर शिक्षा करून शिस्त लावणे आवश्यक आहे.
श्री नवनीतानंद महाराज यांच्या पुढाकाराने प्रत्येक शाकंभरी पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन मलंगनाथांच्या समाधीची पूजा आणि आरती केली जात असे, हीच परंपरा महाराजांच्या अपघाती निधनानंतर भक्त आणि कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठ यांनी कायम ठेवली आहे.
हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी १० जानेवारी या दिवशी गडहिंग्लज शहरात म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे.
या संमेलनामध्ये आजी माजी राजकीय नेते, चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, कृषी, शिक्षण आणि आरोग्य आदी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे भारतीय मान्यवर, तसेच विविध देशांतील मराठी मान्यवर सहभागी होणार आहेत.
७३ कोटी रुपयांच्या आराखड्यातील पहिला टप्पा आषाढीवारीच्या पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
शहादा (जिल्हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भाग्यनगर येथील पशूवधगृहाकडे गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी केज परिसरात पकडला. हा टेंपो केजमार्गे १२ बैलांना घेऊन भाग्यनगर येथे जात होता. या प्रकरणी शेख जाफर शेख अहमद जव्हर आणि अमोल पावले यांना कह्यात घेतले आहे.
एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कला, संगीत, अन्न, पेय, धार्मिक चिन्हे आणि स्मारके आदींतून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदनांचा परिणाम प्रत्येकावर होत असतो.
भविष्यात भारतातील अल्पसंख्य कट्टरतावादी बहुसंख्य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार त्याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्यामुळेच लोकशाही टिकून आहे !’