विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वाेच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्चात्त्य देश !

‘सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

वैद्यकीय क्षेत्र

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात.

(क्रमश:)

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले